Home > Election 2020 > ‘भाजपने टॉयलेट पेपरसारखा वापर केला’– किशोर तिवारी

‘भाजपने टॉयलेट पेपरसारखा वापर केला’– किशोर तिवारी

‘भाजपने टॉयलेट पेपरसारखा वापर केला’– किशोर तिवारी
X

‘भाजपने पाच वर्षे टॉयलेट पेपरसारखा वापर केला’ असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष तथा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला आहे.

शेतकरी आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सरकार सोबत बसलो होतो. मात्र, त्यांनी दगा दिला. 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी दगा दिला. यापुढे विदर्भ जनआंदोलन समितीच्या माध्यमातून यापुढे भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं किशोर तिवारी यांनी म्हटलं आहे.

Updated : 16 Sept 2019 12:13 PM IST
Next Story
Share it
Top