सोलापूर विधानसभा मतदारसंघ लढत
Max Maharashtra | 19 Oct 2019 7:04 PM IST
X
X
या वर्षीच्या विधानसभेत सोलापूर मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरवात २००९ मध्ये या मतदारसंघातुन केली. त्याआधी प्रणिती शिंदे यानी जाई-जुई विचारमंचाच्या माध्यमातुन सामाजिक काम करत आपली ओळख निर्माण केली. २०१४ साली प्रणिती शिंदे यांनी आपला विजय साकरला होता. या मतदार संघात मोठ्याप्रमाणावर अल्पसंख्याक समाज आहे. मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे २०१४ लढत शिंदे यांच्यासाठी कठीन गेली होती.
एमआयएमचे तौफीक शेख यांच्या पराभवाचे चर्चा अधिक रंगल्या यंदाच्या विधानसभेत एमआयएमसोबत प्रकाश आंबेडकराची साथ मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी कींवा एमआयएमच्या उमेदवाराकडुन चांगल्या लढाईची अपेक्षा व्यक्त जात होती. पंरतु एमआयएमचा उमेदवारावर खुनाचा खटला दाखल झाल्यामुळे त्यांना तुंरुगात जाव लागलं त्यामुळे प्रणिता शिंदे यांच्या मार्गातील अडथळा कमी झालाय. पंरतू प्रणिती शिंदे यांनी केलेल्या १० वर्षात केलेल्या विकासकामाच्या जोरावर येथील जनतेचा कौल अंवलबुन असेलया मतदारसंघात मुलभुत समस्या जास्त प्रमाणात पहायला मिळतात. पाणि टंचाई, औद्योगीकरणाचा अभाव असल्यामुळे मतदारसंघात विकासाची गरज आहे. प्रणिती शिंदे यांचा सरळ सामना शिवसेनेचे दिलीप माने याच्याशी आहे.
Updated : 19 Oct 2019 7:04 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire