एका क्लीक मध्ये जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूकीचं वेळापत्रक
Max Maharashtra | 21 Sept 2019 1:01 PM IST
X
X
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानुसार आज महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली. कशा प्रक्रारे महाराष्ट्रातील निवडणूका पार पडणार जाणून घेऊया.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबर पर्य़त नवीन सरकार स्थापन होणं गरजेचं आहे.
उमेदवारी अर्ज 27 सप्टेंबर 2019 पासून दाखल करता येऊ शकतात.
4 ऑक्टोबर पर्य़ंत अर्ज दाखल करता येणार.
5 ऑक्टोबर 2019 उमेदवारी अर्ज तपासणी.
7 ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत.
288 मतदार संघात एकाच दिवशी मतदान म्हणजे 21 ऑक्टोबरला मतदान होणार
राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार .
1.8 लक्ष मशीनचा वापर.
5 व्ही व्ही पॅड स्लिप प्रत्येक मतदार संघात मोजणी होणार .
उमेदवारांना 28 लाख रुपये पर्यंत खर्च करता येणार.
सर्व बँक मार्फत व्यवहार होणे आवश्यक.
Updated : 21 Sept 2019 1:01 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire