Home > Election 2020 > परळी मतदारसंघ : पंकजा मुंडेंना मोठा धक्का, धनंजय मुंडे विजयी!

परळी मतदारसंघ : पंकजा मुंडेंना मोठा धक्का, धनंजय मुंडे विजयी!

परळी मतदारसंघ : पंकजा मुंडेंना मोठा धक्का, धनंजय मुंडे विजयी!
X

विधानसभा निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलेल्यया परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

पंकजा मुंडे यांनी मतदारसंघात दोन हजार कोटींच्या जवळपास निधी देऊन विकास कामांचा दावा केला होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धनंजय मुंडे यांच्या भाषणाची क्लीप व्हायरल करण्यात आली. क्लीप मध्ये धंनजय मुंडे यांनी अपशब्दाचा वापर केला. असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. मात्र, या भावनिक वातावरणाचा कुठलाही फायदा पंकजा मुंडे यांना झाला नसल्याचं समोर आलं आहे.

Updated : 24 Oct 2019 1:30 PM IST
Next Story
Share it
Top