महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भाजपचं अस्त्र फेल... - सत्यजीत तांबे
Max Maharashtra | 28 Oct 2019 10:32 PM IST
X
X
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीनं अपेंक्षेप्रमाणे यश संपादन केलं नाही. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीने युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला नाही.
बहुजन वर्ग मागील पाच वर्षात अडचणीत होता, त्यांना या सरकारनं कोणत्याही प्रकारचं सहाय्य केलं नसल्यामुळे त्यांना या प्रसंगाला सामोरे जावं लागल. या वर्षाच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षासमोर एक आव्हान होतं ते कॉंग्रेसनं स्वीकारलं त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसला २०१४ च्या तुलनेत चांगले यश संपादन करता आलं.
https://youtu.be/SbrEcZRC70s?t=23
Updated : 28 Oct 2019 10:32 PM IST
Tags: @Devendra Fadnavis bjp congress maharashtra Maharashtra Election Maharashtra Election 2019 नरेंद्र मोदी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मॅक्स महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire