लॉकडाऊन करूनही रुग्ण वाढ थांबेना, राज्यात कोरोनाचे ६७ हजार ०१३ नवीन रुग्ण
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 April 2021 8:30 AM IST
X
X
आज राज्यात ६७,०१३ नवीन रुग्णांचे निदान झाले तर कोरोनामुळे ५६८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्याचा मृत्यूदर १.५३% एवढा आहे. आज ६२,२९८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,९९,८५८ Active रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
Updated : 23 April 2021 8:30 AM IST
Tags: covid19 coronavirus
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire