Home > Max Political > ठाकरे सरकार बुलेट ट्रेनला स्थगिती देणार?

ठाकरे सरकार बुलेट ट्रेनला स्थगिती देणार?

ठाकरे सरकार बुलेट ट्रेनला स्थगिती देणार?
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सुरु असलेल्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या सर्व मोठ्या प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांकडून मागितली आहे.

हे ही वाचा...

‘ताईंनी सांगितलं तर एमआयएमही मान्य आहे’ पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर सूर

… आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या ‘प्रियांका चोप्रा जिंदाबाद’च्या घोषणा

उद्धव ठाकरेंचा मुक्काम ‘मातोश्री’वरून ‘वर्षा’वर; देवेंद्र फडणवीसांना मिळाला ‘सागर’

विशेष म्हणजे यामध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळं या प्रकल्पाला स्थगिती दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 2 Dec 2019 9:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top