Home > News Update > परप्रांतीयांकडून LEDद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमार देशोधडीला

परप्रांतीयांकडून LEDद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमार देशोधडीला

परप्रांतीयांकडून LEDद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमार देशोधडीला
X

परप्रांतीयांच्या मुजोरीमुळे दर्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज आज देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. एल ई डी लाईट द्वारे केली जाणारी मासेमारी कोळी बांधवांच्या जीवावर उठली आहे. महाराष्ट्र सरकार मात्र या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे. पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट...

Updated : 17 Oct 2024 4:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top