Home > News Update > वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार आक्रमक

वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार आक्रमक

वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार आक्रमक
X

वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा निषेध पालघर इथल्या मच्छीमारांकडून नोंदवण्यात आला.वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमा विरोधात स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार आक्रमक झाले आहेत.

Updated : 31 Aug 2024 4:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top