Home > News Update > पावसामुळे नांदेडचे जनजीवन विस्कळीत, अनेक गावांना पुराचा वेढा

पावसामुळे नांदेडचे जनजीवन विस्कळीत, अनेक गावांना पुराचा वेढा

पावसामुळे नांदेडचे जनजीवन विस्कळीत, अनेक गावांना पुराचा वेढा
X

दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील नद्या, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हयातील पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला आहे धनंजय सोळंके यांनी…

Updated : 4 Sep 2024 9:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top