Home > News Update > KALYAN | कल्याण राडा प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांनी केली अटक

KALYAN | कल्याण राडा प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांनी केली अटक

KALYAN | कल्याण राडा प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांनी केली अटक
X

KALYAN | कल्याण राडा प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांनी केली अटक

कल्याणमधील अजमेरा सोसायटीतील मारहाण प्रकरणातील फरार आरोपी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर अखिलेश शुक्ला याने व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली. या प्रकरणात आठ-दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Updated : 20 Dec 2024 9:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top