Home > News Update > कैसे सभी चोरों का सरनेम मोदी है ? वक्तव्यावर राहुल गांधींनी कोर्टात स्पष्टच सांगितलं की...
कैसे सभी चोरों का सरनेम मोदी है ? वक्तव्यावर राहुल गांधींनी कोर्टात स्पष्टच सांगितलं की...
आनंद गायकवाड | 2 Aug 2023 9:44 PM IST
X
X
कैसे सभी चोरों का सरनेम मोदी है ? असं काँग्रेस नेते राहुल गांधी चार वर्षांपूर्वी एका जाहीर सभेत म्हणाले होते. त्यानंतर गुजरातमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला अन् त्यानंतर त्यांची खासदारकीच रद्द करण्यात आली. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात राहुल गांधींनी मोठं वक्तव्य केलंय.
सध्या याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूय. यावेळी राहुल गांधींनी न्यायालयाला सांगितलं की, या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची गरज नाहीये. कारण यात मी कुठलीही चूक केलेली नाहीये.
मोदींवरील त्या वक्तव्यासाठी मी स्वतःला दोषी मानत नाही, मला जर माफीच मागायची असती तर मी याआधीच मागितली असती, असंही राहुल गांधींनी कोर्टाला सांगितलं
Updated : 2 Aug 2023 9:44 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire