Home > News Update > धनदांडग्यांच्या बाजूने निर्णय देण्याचे न्यायाधीशांना प्रशिक्षण, निवृत्त न्यायाधीशांचा खळबळजनक खुलासा
धनदांडग्यांच्या बाजूने निर्णय देण्याचे न्यायाधीशांना प्रशिक्षण, निवृत्त न्यायाधीशांचा खळबळजनक खुलासा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Sept 2024 4:30 PM IST
X
X
न्यायालयीन प्रशिक्षणात `सेफ` आदेश देण्याचे प्रशिक्षण: निवृत्त न्यायमुर्ती अभय ठिपसेंचा गंभीर आरोप. वरिष्ठ कोर्टांमधे अनेक भेकड न्यायमुर्ती असतात. जे मजबुत सरकार असलं की भेकड होतात, न्यायिक प्रशिक्षणातच दांडग्याच्याच बाजूनं निर्णय घेण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा खळबळजनक दावा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती अभय ठिपसे यांनी केलं. #MaxMaharashtra #abhaythipsay #judge #NewsUpdate #Repost
Updated : 14 Sept 2024 4:30 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire