Home > News Update > देशमुख ह***त्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मस्साजोगमधील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

देशमुख ह***त्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मस्साजोगमधील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

देशमुख ह***त्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मस्साजोगमधील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन
X

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले आहे. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. घटनेला 22 दिवस उलटून देखील आरोपी सापडले नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केले आहे.

Updated : 1 Jan 2025 6:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top