Home > News Update > लसीकरणानंतरही Omicronचा धोका आहे का?

लसीकरणानंतरही Omicronचा धोका आहे का?

लसीकरणानंतरही Omicronचा धोका आहे का?
X

Omicronचे रुग्ण भारतात सापडल्यानंतर सर्वत्र खबरदारी घेतली जाते आहे. या व्हेरिएन्टचा धोका कमी करायचा असेल तर लसीकरण सर्वोत्तम उपाय आहे, असे सांगितले जाते आहे. पण ज्यांना एकदा कोरोना होऊन गेला आहे आणि ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांना Omicronचा धोका आहे का, याबद्दल सखोल माहिती देत आहेत लंडनहून डॉ. संग्राम पाटील...

Updated : 16 Dec 2021 6:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top