Home > News Update > महायुतीत कुरबूर सुरु आहे का? भरत गोगावले स्पष्टच बोलले

महायुतीत कुरबूर सुरु आहे का? भरत गोगावले स्पष्टच बोलले

महायुतीत कुरबूर सुरु आहे का? भरत गोगावले स्पष्टच बोलले
X

अमित शाहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यागाची आठवण करून देताच महायुतीत जागावाटपासाठी कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये तथ्य आहे का? यासह इतर महत्त्वपूर्ण मुद्यांवर शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्याशी खास बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…

Updated : 17 Oct 2024 4:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top