Home > Election 2020 > विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले का? सरकारने विद्यार्थ्यांसाठी काय केले?

विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले का? सरकारने विद्यार्थ्यांसाठी काय केले?

विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले का? सरकारने विद्यार्थ्यांसाठी काय केले?
X

देशात अनेक प्रश्न असताना बेरोजगारी वाढत चालली आहे. OBC आणि VJNT सारख्या जाती - जमातींच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपचा प्रश्न असताना हा प्रश्न निवडणूकीतील कोणताही नेता यावर बोलायला तयार नाही.

महाराष्ट्र सरकारने नवीन जी. आर. काढला होता. त्यामध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळालं का?

यासह 370 कलमाबाबत तरुणांना काय वाटतं? या विषयावर मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी केलेली विशेष चर्चा नक्की पाहा..!

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/472318413373335/?t=1

Updated : 19 Oct 2019 1:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top