LIC संकटात आहे का ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 Jan 2025 11:59 PM IST
X
X
LIC संकटात आहे का?
1956 मध्ये LIC ची स्थापना झाली, मागच्या 68 वर्षात जे झालं नाही ते 2024 च्या डिसेंबर महिन्यात झालं. नॉन-सिंगल प्रीमियममध्ये पहिल्यांदाच LIC ला कोणीतरी ओव्हरटेक केलं आहे. ही अवघड काम करून दाखवलंय SBI लाईफ इंश्युरन्स कंपनीने. मागच्या 5 वर्षात SBI लाईफच्या विक्रीमध्ये वार्षिक 24 टक्याची वाढ झाली आहे, तर या दरम्यान LIC ची विक्री केवळ 8 टक्याने वाढली. पुढचे 10 वर्ष हाच ट्रेंड राहिला तर SBI लाईफ LIC ला मागे टाकून भारतातली सर्वात मोठी कंपनी होऊ शकते.
Updated : 22 Jan 2025 11:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire