Home > News Update > बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन आहे का? नागपूरात कांग्रेस-भाजप आमनेसामने

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन आहे का? नागपूरात कांग्रेस-भाजप आमनेसामने

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन आहे का? नागपूरात कांग्रेस-भाजप आमनेसामने
X

बाबासाहेब आंबेडकरांच्या उल्लेखावरून संसदेत काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या हल्ल्याला परतवून लावण्याचा प्रयत्न शाह यांनी केला असला तरी हे प्रकरण आता चिघळले आहे. या प्रकारांचे पडसाद आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप या मुद्द्यावरून आमने-सामने आलीय. ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आणि हितवाद या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांच्याशी याच मुद्द्यावर चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्राचे संपादक मनोज भोयर यांनी.

The Congress party has attempted to corner Union Home Minister Amit Shah in Parliament over references to Babasaheb Ambedkar. Although Shah tried to fend off the Congress attack, the issue has now escalated. The repercussions of this incident are also being felt in Nagpur during the Winter Session. The Congress vs. BJP issue has now become a point of confrontation. Senior journalists Subhash Shirkhe and Vikas Vaidya, editor of the newspaper Hitwad, discussed this issue with Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.

Updated : 18 Dec 2024 11:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top