Home > News Update > गडचिरोलीतील सुरजागड टेकड्यांवर सातत्याने लोहखनिज उत्खनन होत आहे, त्यामुळे येथील आदिवासी बांधव संतप्त

गडचिरोलीतील सुरजागड टेकड्यांवर सातत्याने लोहखनिज उत्खनन होत आहे, त्यामुळे येथील आदिवासी बांधव संतप्त

गडचिरोलीतील सुरजागड टेकड्यांवर सातत्याने लोहखनिज उत्खनन होत आहे, त्यामुळे येथील आदिवासी बांधव संतप्त
X

गडचिरोलीतील सुरजागड टेकड्यांवर सातत्याने लोहखनिज उत्खनन होत आहे, त्यामुळे येथील आदिवासी बांधव संतप्त

गडचिरोलीसह राज्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकड्यांवर गेली काही वर्षे लोहखनिज उत्खनन होत आहे. लॉयड मेटल्स कंपनीद्वारे होणारे हे उत्खनन म्हणजे डोंगर सपाट करून जंगल नष्ट करत आदिवासींची संस्कृती- प्रथा- परंपरा- नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून होत आहे. एकीकडे आदिवासींना विकासाच्या नावावर विस्थापित करायचे आणि दुसरीकडे भांडवलदारांना मोकळीक द्यायची अशी ओरड आदिवासी समाज सातत्याने करत आहे. दुसरीकडे मात्र ज्या लॉयड मेटल लोहखनिज उत्खनन कंपनीवर आदिवासी समाजाचा रोष आहे त्याच कंपनीने या परिसरातील पारंपरिक यात्रेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Updated : 8 Jan 2025 10:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top