विदर्भात अशी होणार लढत
Max Maharashtra | 11 April 2019 6:37 AM IST
X
X
केंद्रीय मंत्री तथा भाजपचे वजनदान नेते नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह सात उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मुख्यत्वे ही लढत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी विरूद्ध भाजप-शिवसेनेच्या महायुतीत होणार असली तरी वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीत उत्सुकता निर्माण केली आहे.
नागपूर = विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (भाजप), नाना पटोले (काँग्रेस), मो.जमाल (बसपा)
एकूण मतदार : २१ लाख २६ हजार ५७४, एकूण उमेदवार : ३०
चंद्रपूर-वणी-आर्णी = विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर (भाजप), सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस), राजेंद्र महाडोले (वंचित बहुजन आघाडी)
एकूण मतदार : १८ लाख ९१ हजार ४४४, एकूण उमेदवार : १३
यवतमाळ-वाशिम = विद्यमान खासदार भावना गवळी (शिवसेना), माणिकराव ठाकरे (काँग्रेस) पी.बी. आडे (भाजप बंडखोर अपक्ष)
एकूण मतदार : १९ लाख १४ हजार ७८५, एकूण उमेदवार : २४
वर्धा = विद्यमान खासदार रामदास तडस (भाजप), चारुलता टोकस (काँग्रेस), धनराज वंजारी (बहुजन वंचित आघाडी)
एकूण मतदार : १७ लाख ४३ हजार २०६, एकूण उमेदवार : १४
गडचिरोली- चिमूर = विद्यमान खासदार अशोक नेते (भाजप), डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस), डॉ. रमेश गजबे (वंचित बहुजन आघाडी)
एकूण मतदार : १५ लाख ८ हजार १, एकूण उमेदवार : ५
भंडारा-गोंदिया = नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी), सुनील मेंढे (भाजप), डॉ. विजया नंदुरकर (बसपा)
एकूण मतदार : १८ लाख ८ हजार ९४८, एकूण उमेदवार : १४
रामटेक = विद्यमान खासदार कृपाल तुमाने (शिवसेना), किशोर गजभिये (काँग्रेस), सुभाष गजभिये (बसप)
एकूण मतदार : १८ लाख ९७ हजार ६२३, एकूण उमेदवार : १६
Updated : 11 April 2019 6:37 AM IST
Tags: #IndiaDecides2019 #LokSabhaElections2019 #लोकसभाचुनाव2019 #लोकसभानिवडणूक #LokSabhaElections2019 #IndiaDecides2019 #IndiaElections2019 #लोकसभाचुनाव2019 विदर्भात अशी होणार लढत
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire