महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, वादाला झाली सुरुवात
X
महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आतापासूनच विविध जिल्ह्यांतील पालकमंत्री पदावर आतापासूनच आपला दावा सांगत असल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीमधला ताण वाढणारे ते जिल्हे कोणते ? वादाचे नेमके कारण काय आहे ? एकाच जिल्ह्यात अनेक पक्षांचे दावे का आहेत ? यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे समपदक मनोज भोयर यांचं विश्लेषण ऐका.
The tug-of-war over the position of Guardian Ministers in the Maha-Yuti government has begun. Many leaders from BJP, Shiv Sena, and NCP have started claiming their right to the Guardian Minister positions in various districts, leading to conflicts. As a result, the headache for Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde, and Deputy Chief Minister Ajit Pawar has intensified.Which districts are causing this tension within the Maha-Yuti alliance? What is the exact reason for the dispute? Why are multiple parties making claims over the same district? Listen to the analysis by Manoj Bhoyar, the managing editor of Max Maharashtra.