बदलापूर प्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नावाला वंचितचाही विरोध
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 Aug 2024 5:10 PM IST
X
X
बदलापूर अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा विरोध केला आहे. यापूर्वी या नेमणुकीला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा तीव्र विरोध केला होता. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात पक्षाची भूमिका मांडलीय.
Updated : 22 Aug 2024 5:10 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire