Home > News Update > मोहोळ मतदारसंघात चुरस वाढली, अभिजित ढोबळे यांची निवडणूक लढवण्याची घोषणा

मोहोळ मतदारसंघात चुरस वाढली, अभिजित ढोबळे यांची निवडणूक लढवण्याची घोषणा

मोहोळ मतदारसंघात चुरस वाढली, अभिजित ढोबळे यांची निवडणूक लढवण्याची घोषणा
X

मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे यांनी विधानसभा निवडणूक लढवायची घोषणा केली आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Updated : 17 Sep 2024 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top