इंदापुरात राष्ट्रवादी VS राष्ट्रवादीत काट्याची टक्कर, डाव कुणाचा उधळणार?
X
इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी अशी काट्याची टक्कर आहे.शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्यात चुरस वाढली आहे.बारामतीनंतर इंदापुरची निवडणूक काका आणि पुतण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. इथल्या जनतेच्या मनात नेमके काय दडले आहे.जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी
In the Indapur Assembly constituency, there is a fierce contest between two factions of the Nationalist Congress Party (NCP). Harshavardhan Patil, representing the Sharad Pawar faction, and incumbent MLA Datta Bharne from the Ajit Pawar faction are in a close competition. Following Baramati, the election in Indapur has become a matter of prestige for the uncle-nephew duo. What are the thoughts of the people here? Max Maharashtra’s Editor, Manoj Bhoyar, has explored these sentiments.