IAS पूजा खेडकर, यांना मसूरीच्या प्रशिक्षण केंद्रात ताबडतोब हजर होण्याचे आदेश
टीम मॅक्स महाराष्ट्र | 16 July 2024 9:09 PM IST
X
X
IAS पूजा खेडकर, यांना मसूरीच्या प्रशिक्षण केंद्रात ताबडतोब हजर होण्याचे आदेश अकादमीच्या सूचनेवरून महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. मात्र त्यांच्यावर वरिष्ठांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर व्यक्त झालेला संशय याची सखोल चौकशी आता होते आहे. या संपूर्ण प्रकरणात झालेली चालढकल आणि खेडकर यांच्या पाठीशी नेमके कोण आहेत ? जे जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज यांचे विश्लेषण
Updated : 16 July 2024 9:09 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire