Home > Election 2020 > मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार - अजित पवार

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार - अजित पवार

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार - अजित पवार
X

मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. शरद पवार (shard pawar) आमचे नेते आहेत म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. योग्य वेळ आल्यावर मी बोलेन अशी प्रतिक्रीया अजित पवार (Ajit pawar) यांनी दिली. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथी घडल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा माध्यमांसमोर आले. विधानसभा सदस्यत्वाच्या शपथविधीला जाताना अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा...

मी राजीनामा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

कुटुंबाला वाळीत टाकलं म्हणून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

विधीमंडळात येत असताना त्यांनी आपल्या भगिणी आणि खा. सुप्रिया सुळे (supriya sule)यांची गळाभेट घेतली. राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Updated : 27 Nov 2019 10:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top