Home > News Update > किशोरवयीन मुलांसोबत पालकांनी संवाद कसा साधावा...

किशोरवयीन मुलांसोबत पालकांनी संवाद कसा साधावा...

किशोरवयीन मुलांसोबत पालकांनी संवाद कसा साधावा...
X

आपल्या समाजात Sex विषयी खुलेपणाने बोललं जात नाही. याविषयी बोलणं हे पाप आहे असा समज लहानपणापासून वृद्धिंगत होतो. त्यामुळे sex विषयी असलेल्या कुतूहलातून teenagers ना pornographyचे व्यसन लागतं. या समस्येवर उपाय काय ? लैंगिक शिक्षणाची गरज का आहे, याविषयावर आपल्या किशोरवयीन मुलांशी कसा संवाद साधावा याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे डॉ. राजश्री कटके यांनी…

Updated : 19 July 2024 5:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top