Home > News Update > विदर्भाच्या प्रश्नांना न्याय किती मिळाला ?

विदर्भाच्या प्रश्नांना न्याय किती मिळाला ?

विदर्भाच्या प्रश्नांना न्याय किती मिळाला ?
X

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे नेमके फलित काय आहे ? विदर्भाच्या किती प्रश्नांना न्याय मिळाला? कोणत्या मुद्द्यावर फोकस जास्त होता ? नागपूर करारानुसार अधिवेशन नागपुरात आयोजित केले जाते मात्र उद्देश किती सफल होतो? जनतेच्या या सर्व प्रश्नांवर नागपुरातल्या ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी

What exactly is the outcome of the Nagpur Winter Session of the Legislature? How many of Vidarbha’s issues have received justice? Which issues were given the most focus? Although the session is held in Nagpur as per the Nagpur Pact, how successful is it in achieving its purpose? On all these questions raised by the people, Max Maharashtra’s Editor Manoj Bhoyar discussed them with senior journalists from Nagpur.

Updated : 20 Dec 2024 9:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top