Home > News Update > मविआच्या जागावाटपात मुस्लिम उमेदवार किती ? जागावाटप झाले फायनल ?

मविआच्या जागावाटपात मुस्लिम उमेदवार किती ? जागावाटप झाले फायनल ?

मविआच्या जागावाटपात मुस्लिम उमेदवार किती ? जागावाटप झाले फायनल ?
X

महाविकास आघडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून २० ते २५ जागांवर तिढा अजून कायम असल्याचं सांगण्यात येतंय. राज्यभरातील मुस्लिम मतांची वाढलेली टक्केवारी सांगत मुस्लिम उमेद्वारांनी काही जागांवर दावा ठोकून काँग्रेसची कोंडी केली आहे.तर दुसरीकडे मित्रपक्षांनी सुद्धा ३६ जागांवर दावा ठोकल्यामुळे मविआचे नेते संभ्रमात सापडले आहेत.यासंदर्भात विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

The distribution of seats for the Mahavikas Aghadi has reached its final stage, but it is reported that there are still disputes over 20 to 25 seats. The increased percentage of Muslim votes across the state has led Muslim candidates to stake claims on certain seats, putting the Congress in a tight spot. On the other hand, allied parties have also staked claims on 36 seats, leaving the leaders of MVA in confusion. This analysis has been provided by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.

Updated : 19 Oct 2024 4:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top