Home > News Update > कसे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर..

कसे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर..

कसे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर..
X

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाने भारतात रिजर्व बँक ऑफ इंडियाचा पाया घातला. बाबासाहेबांनी हा प्रबंध लंडन येथील ज्या निवासस्थानातुन लिहिला ते ऐतिहासिक निवासस्थान कसे आहे ? या निवासस्थानात बाबासाहेबांच्या कोणत्या ऐतिहासिक स्मृतींचे जतन करण्यात आले आहे. याबाबत थेट लंडन येथील निवासस्थानातून मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी महत्वपूर्ण माहिती दिली आहे अॅड. बोधी रामटेके यांनी...

Updated : 5 Dec 2024 11:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top