मतदान करायचयं ? मग मतदार यादीतील नोंदणी किती महत्वाची ? मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडेंची खास मुलाखत
X
तुमच्याकडं फक्त मतदान कार्ड आहे, म्हणुन तुम्ही मदतानासाठी पात्र आहात का? राज्य निवडणुक आयोग आणि मुख्य निवडणुक अधिकारी स्वतंत्र संस्था आहेत. मतदार यादी बनवण्याचे घटनात्मक जबाबदारी भारतीय निवडणुक आयोगाची आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ( Special Summary Revision/SSR) काय आहे? १८ वर्षे पूर्ण असलेल्या नागरीकानं मतदार यादीत नाव कसं नोंदवायचं ? नावात सुधारणा कशी करायची ?
यादीत नाव असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आपण मतदान करु शकणार आहोत. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्याय कसा आहे? हा महत्वाचा कार्यक्रम तळागाळात वंचितापर्यंत पोचण्यासाठी मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे नेमके काय करत आहेत.. याविषयावर सखोल मुलाखत घेतली आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांनी...