Home > News Update > Gautam Buddha आणि Republic State यांचा संबंध कसा आला ?

Gautam Buddha आणि Republic State यांचा संबंध कसा आला ?

relationship ,Gautam Buddha ,Republic State ,
X

Republic Day | जगाला प्रजासत्ताक व्यवस्था कुणी दिली ?

भारतात राज्यघटना लागू होण्याच्या ऐतिहासिक घटनेला २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण होऊन ७६ व्या वर्षात पदार्पण करेल. मात्र, भारतीय राज्यघटना लागू होण्याआधी इथल्या अनेक राज्यांमध्ये पूर्वापार प्रजासत्ताक व्यवस्था होती. जगात आज जिथं कुठं प्रजासत्ताक व्यवस्था आहे तिचा उगम हा खऱ्या अर्थानं प्राचीन भारतात असल्याचं इतिहासकार सांगतात....विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध आणि प्रजासत्ताकचा संबंध नेमका काय आहे, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत...

Updated : 21 Jan 2025 11:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top