'बटेंगे तो कंटेंगे' या भाजपच्या घोषणेला इतकी हवा कशी मिळाली ?
X
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कोणत्या दिशेने चाललीय ? निवडणुकीतले कोणते मुद्दे सर्वात जास्त चर्चेत आले ? हायपर लोकल मुद्द्यावर निवडणूक का लढली जातेय ? कोण कुणावर वरचढ ठरणार आहे ? लोकांचा कल कुणाकडे आहे ? संविधानाचा मुद्दा महाविकास आघाडीची संजीवनी ठरणार का ? पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी ? या सर्व मुद्दयांवर महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांची मुलाखत घेतलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
How is Maharashtra's Assembly election shaping up? What issues are being most discussed in the election? Why is the election being fought on hyper-local issues? Who is likely to emerge victorious? Where is the public sentiment leaning? Will the issue of the Constitution serve as a lifeline for the Maha Vikas Aghadi? Who will win in Western Maharashtra? These and more issues are discussed in an interview with Vijay Chormare, editor of Maharashtra Dinman, conducted by Manoj Bhoyar, editor of Max महाराष्ट्र