Home > News Update > शरद पवारांसोबत बाळासाहेब ठाकरेंचा 'उद्योग' कसा फसला ?

शरद पवारांसोबत बाळासाहेब ठाकरेंचा 'उद्योग' कसा फसला ?

Balasaheb Thackeray, industry, fail ,Sharad Pawar,
X

Balasaheb Thackeray Birth Anniversary : शरद पवारांसोबत बाळासाहेब ठाकरेंचा 'उद्योग' कसा फसला ?

राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं नेतेच आपल्याला सातत्यानं सांगतात...याचा प्रत्यय दोन दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राला वेळोवेळी करून दिलाय...ते दोन नेते म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे...आयुष्यभर एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणूनच या दोन्ही नेत्यांना देशानं पाहिलंय...मात्र, कधी काळी राजकारणा व्यतिरिक्त या दोन्ही नेत्यांची अनोखी युती झाली होती...पुढं फार काळ ही युती टिकली नाही...आजच्या एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया नेमकं त्यावेळी पवार-ठाकरेंच्या 'त्या' फसलेल्या उद्योगाची गोष्ट...

Updated : 23 Jan 2025 12:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top