Home > News Update > माझ्या भिमानं बुद्धाला पेरलं: डॉ. संग्राम पाटील

माझ्या भिमानं बुद्धाला पेरलं: डॉ. संग्राम पाटील

माझ्या भिमानं बुद्धाला पेरलं: डॉ. संग्राम पाटील
X

आज बुद्ध पौर्णिमा. धर्म,अध्यात्म, कर्मकांडांच्या संकल्पना माझ्या दृष्टीने कशा बदलल्या? दोन हजार वर्ष हरवलेला बुद्ध भारतात पुन्हा कसा सापडला? बुद्धाचा 'अवतार' कोणी केला? सम्राट अशोकाचा धम्म काय होता? आधुनिक भारतात धम्माचा पाया कोणी रचला? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या मार्गाने समाजाचे परिवर्तन कसं घडवलं? बुद्धाचा विचार विपश्यनेच्या मार्गाने भारतात कसा आला? असूर, देव, पुराणं हे धर्मग्रंथ सत्य आहेत का? बुद्धाचा मार्ग कोणता? दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग बुद्धाने कसा आणि कोणता दिला? बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केलं आहे इंग्लंड डॉ.संग्राम पाटील यांनी..

Updated : 26 May 2021 8:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top