Home > News Update > पावसामुळे रेल्वे ट्रॅक वरून जात असताना... मिटकरींचा अनुभव ऐकाच

पावसामुळे रेल्वे ट्रॅक वरून जात असताना... मिटकरींचा अनुभव ऐकाच

पावसामुळे रेल्वे ट्रॅक वरून जात असताना... मिटकरींचा अनुभव ऐकाच
X

मुंबईच्या मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणे आमदार व मंत्री यांना देखील बसला. रेल्वे बंद पडल्याने अमोल मिटकरी व त्यांच्यासोबत इतर काही आमदार यांना रेल्वे ट्रॅक वरून चालत जावं लागलं. यानंतर अमोल मिटकरी यांनी आपले अनुभव मॅक्स महाराष्ट्र सोबत व्यक्त केले.

Updated : 8 July 2024 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top