एस टी कर्मचाऱ्यांच्या निशाण्यावर गुणरत्न सदावर्ते
धनंजय सोळंके | 5 Sept 2024 4:26 PM IST
X
X
अँकर: तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला परेशान करण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्तेनी एस.टी संघटना काढली आणि कर्मचाऱ्यांना फसवून सदावर्तेनी राजकारणासाठी एस.टी कामगारांचे आंदोलन उभे केले आणि कर्मचाऱ्यांचा फायदा उचलला असा आरोप नांदेडच्या एस.टी कर्मचाऱ्यांनी केलाय. सदावर्तेच्या संघटनेच्या मागे आम्ही नाहीत आणि त्यांना कामगारांच्या समस्यांची काहीही जाण नाही, असेही एस, टी कामगारांनी म्हटलय.त्यांच्याशी बातचीत केलीय मराठवाड्याचे ब्यूरो चीफ धनंजय सोळंके यांनी
Updated : 5 Sept 2024 4:26 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire