पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर, पोलिसांकडून कडक बंदोबस्त
कृष्णा कोलापटे | 20 Oct 2023 10:56 AM IST
X
X
अमरावती : अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणून जिल्हाधिकारी परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती विश्राम गृहात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विश्राम गृहाचे प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आलं आहे.
Updated : 20 Oct 2023 10:56 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire