Home > News Update > शाळा, पोलीस वसाहत, स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांची जागा मेट्रो कार शेड ला सरकारने प्रसिद्ध केली नोटीस
शाळा, पोलीस वसाहत, स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांची जागा मेट्रो कार शेड ला सरकारने प्रसिद्ध केली नोटीस
टीम मॅक्स महाराष्ट्र | 10 Nov 2020 8:44 AM IST
X
X
कांजूर येथील मेट्रो कारशेड साठी देण्यात येणाऱ्या जागेसंदर्भात आज महाराष्ट्र सरकारने सूचना आणि हरकती मागवणारी नोटीस प्रसिद्ध केली आहे. महापालिका शाळा, पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत, विद्युत पारेषण केंद्र, स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांसाठी आरक्षित असलेली ४३.७६ हेक्टर जमीन मेट्रो कार शेड साठी देणे प्रस्तावित आहे.
या संदर्भात नगररचना आराखड्यात आवश्यक बदल करण्यासाठी आवश्यक सूचना-हरकती मागवण्यात येत आहेत. या सूचना-हरकती उपस्थित करण्यासंदर्भातलं शेड्युल खालील नोटीशीमध्ये देण्यात आलेले आहे.
Updated : 10 Nov 2020 8:48 AM IST
Tags: kanjurmarg metro carshed
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire