राजकोट घटनेवर सरकारची माफी, आघाडीचा मोर्चा आता मोदींच्या दिशेने
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 Aug 2024 5:21 PM IST
X
X
राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर याच किल्ल्यावर जोरदार राडाही झाला. त्यामुळे पुतळ्यावर राजकारण खूपच पेटले असून आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी माफी मागितली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी अशी मागणी केलीय.यावर चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांनी
Updated : 30 Aug 2024 5:21 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire