पेणचे गणपती बाप्पा निघाले साता समुद्रापार
धम्मशील सावंत | 23 Aug 2024 4:52 PM IST
X
X
गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण हमरापूरच्या गणेशमूर्तींना जगभरातून मागणी होत असते. यावर्षी देखील येथून परदेशात हजारो गणेश मूर्ती जात आहेत. या मूर्त्यांची वैशिष्ट्ये, मूर्तीकरांच्या समस्या याविषयी सविस्तर बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी..
Updated : 23 Aug 2024 4:52 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire