Home > News Update > गणेश चित्र कार्यशाळेत लगबग सुरू; कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे मूर्तिचे दर वाढणार
गणेश चित्र कार्यशाळेत लगबग सुरू; कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे मूर्तिचे दर वाढणार
कृष्णा कोलापटे | 9 July 2023 4:38 PM IST
X
X
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश चित्र कार्यशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. परंतु सध्या मूर्तीसाठी लागणारी कच्ची सामग्री, कलर, शाडूची माती यांचे भाव वर्षानुवर्षे वाढत असल्याने मूर्तिकारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यामुळे मूर्तींच्याही किंमती वाढल्यावल्या जाणार असल्याचे मूर्तिकलारांकडून सांगितले जात आहे.
Updated : 9 July 2023 4:38 PM IST
Tags: Ganesh Karyashala Ganpati Bappa Morya Ganesh painting workshop Ganesh idols rates will increase inflation material rates increasing
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire