'बाळासाहेब थोरात यांच्या कामाचा पंचनामा'
'बाळासाहेब थोरात यांच्या कामाचा पंचनामा' Ganesh Borhade write letter to Balasaheb thorat about covid situation
X
बाळासाहेब थोरात राज्यातील राजकीय वर्तुळातील मोठ नाव. कॉंग्रेसमधून मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार. राज्याच्या मंत्रीमंडळात अनेक वेळा महत्त्वाची पद भूषवलेलं व्यक्तीमत्व. सध्या राज्याचं महसूल सारखं पद बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. इतका मोठा दांडगा अनुभव असला म्हणजे त्यांच्या संगमनेर मतदार संघात विकासाची गंगा ओसडूंन व्हायला हवी. पाणी, वीज, आरोग्य या सारख्या मुलभूत प्रश्नांवर त्यांचं मोठं काम असेल. असा विचार तुम्ही करत असाल. कोरोनासारख्या परिस्थितीशी लढण्यासाठी त्यांच्या संगमनेर मतदार संघात मोठं कोव्हिड सेंटर वैगरे असेल.
मात्र, परिस्थिती खूप वेगळी आहे. कॉंग्रेस विचारसरणीचा माणूस निवडून यावा म्हणून त्यांना मतदान करणाऱ्या गणेश बोऱ्हाडे नामक व्यक्तीने इतक्या वर्षात साधं एक जिल्हा उप रुग्णालय तयार होऊ शकलं नाही. असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्या कामाचा पंचनामाच त्यांना पत्राद्वारे कळवळला आहे. वाचा काय आहे हे पत्र?