लोकसभेत गडकरींना विजयी केले, विधानसभेत नागपूरकरांनी काय ठरवले ?
X
लोकसभेच्या निवडणुकीत नागपूरच्या मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान करत नितीन गडकरी यांना निवडून दिले.विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांचा मूड नेमका काय आहे. विकास कसा झाला आणि त्याबदल त्यांची मते काय आहेत ? कोणता नेता आणि कोणता पक्ष त्यांना आवडतो.नागपूर खरंच बदललं का ? मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी जनतेशी थेट बातचीत करुन हे जाणून घेतलं आहे.
In the Lok Sabha elections, voters in Nagpur sided with the BJP and elected Nitin Gadkari. But what is their mood for the Assembly elections? How do they feel about the development so far, and what are their opinions on it? Which leader and party do they prefer now? Has Nagpur really changed? Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, has engaged directly with the public to understand their views on these questions.