Home > News Update > माजी आमदार रमेश कदम घेणार शरद पवारांची भेट

माजी आमदार रमेश कदम घेणार शरद पवारांची भेट

माजी आमदार रमेश कदम घेणार शरद पवारांची भेट
X

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Updated : 16 Sep 2024 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top