जल जीवन मिशनच्या सर्व्हेक्षणात त्रुटी, उच्चस्तरीय चौकशी होणार
भरत मोहळकर | 20 July 2023 12:55 PM IST
X
X
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण येथील गावं तसेच वाड्यांसाठी जल जीवन योजनेंतर्गत नळ योजनांचे सुधारित सर्व्हेक्षणसुद्धा ५०% चुकीच्या पद्धतीने केले असल्याचं प्रश्न आमदार राम शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच आता पुन्हा सुधारित सर्व्हेक्षण कधी सुरू करणार? याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.
त्यावर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
तसेच लवकरच निविदा काढून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
Updated : 20 July 2023 12:55 PM IST
Tags: ram shinde gulabrao patil politics maharashtra politics ahamadnagar akola monsoon session monsoon session 2023 vidhansabha
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire