बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Dec 2024 10:50 PM IST
X
X
बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात अशी मागणी करत आज शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून सांगली जिल्हयातील अंकली चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Updated : 18 Dec 2024 10:50 PM IST
Tags: Farmers block road cancellation Shaktipeeth Highway Highway शक्तीपीठ महामार्ग maxmaharashtra marathi news news
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire