Home > Election 2020 > शेतकरी पुन्हा सरकारला भिडणार

शेतकरी पुन्हा सरकारला भिडणार

शेतकरी पुन्हा सरकारला भिडणार
X

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑल इंडिया किसान सभा संपुर्ण कर्जमाफी करणार आहे. या संदर्भात ऑल इंडिया किसान सभेचे महासचिव अजित नवले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि मालाला दीडपट भाव मिळवण्यासाठी शेतकरी पुन्हा एल्गार पुकारणार असल्याचं अजित नवले यांनी म्हटलं आहे. 2 ऑक्टोबर पासून गावागावात धरणे आंदोलन केलं जाणार असून यात कोणत्याही राजकीय पक्षाला सहभागी करून घेणार नसल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं आहे.

https://youtu.be/VndgWTU4qsA

Updated : 20 Sept 2019 12:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top