फडणवीसांनी अनेक वरिष्ठ नेत्यांना घरीच थांबवलं! महाराष्ट्र आता थांबणार नाही !!
X
मंत्रिमंडळ विस्तारात आधी मंत्री असलेल्या अनेक मोठ्या नेत्यांना यावेळी स्थान न दिल्याने मोठी नाराजी महायुतीमध्ये दिसून येतेय.भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार,छगन भुजबळ, तानाजी सावंत,विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोडेंकर, रवी राणा हे नाराज आहे. या नेत्यांची खदखद आता समोर येतेय. अनेकांनी पहिल्या दिवशीच्या विधानसभेच्या कामकाजात सहभाग सुद्धा घेतलेला नाहीये.याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे आणि सुभाष शिर्के यांच्याशी चर्चा केलीय.
The recent cabinet expansion has sparked significant discontent within the Mahayuti alliance, as many senior leaders who previously held ministerial positions have been excluded this time. BJP MLAs Sudhir Mungantiwar, Chhagan Bhujbal, Tanaji Sawant, Vijay Shivtare, Prakash Surve, Narendra Bhodenkar, and Ravi Rana are reportedly upset.
Their dissatisfaction is now coming to the fore, with several of them abstaining from participating in the first day’s proceedings of the state assembly. Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, discussed this issue in detail with senior journalists Dharmendra Jore and Subhash Shirke.